• Thu. May 1st, 2025

Month: September 2023

  • Home
  • अशोक चव्हाण म्हणतात, “घटनात्मक दुरुस्तीशिवाय मराठा आरक्षण शक्य नाही, केवळ बैठका नको,”

अशोक चव्हाण म्हणतात, “घटनात्मक दुरुस्तीशिवाय मराठा आरक्षण शक्य नाही, केवळ बैठका नको,”

काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा विषय हा कायदेशीर आहे. सध्या…

मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटींचा चुराडा : शिवसेनेचा रोख कुणाकडे?

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह राज्यातील अनेक नेतेमंडळींनी गेल्या वर्ष-दोन वर्षांत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा…

” आठ महिने मुख्यमंत्री कार्यालयातला ‘डमी ओएसडी’ कळत नसेल, तर..”

अचलपूर नगरपालिकेतील तृतीयश्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे हा गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरत आहे. त्यापलीकडे सह्याद्री, वर्षा…

बोगस ‘OSD’ मयूर ठाकरेचा धक्कादायक ‘कारनामा’ ; मुख्यमंत्र्यांच्या बुलेटप्रूफ आलिशान कारमधून…!

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेतील तृतीय श्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे याने थेट महाराष्ट्राच्या ‘सीएमओ’ कार्यालयात ‘डमी ओएसडी’ अधिकारी बनून आठ महिने…

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी समिती गठित

मुंबई : मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली…

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी लातूर (प्रतिनिधी):३राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे…

जुडेगा भारत जितेगा इंडीया घोषणांनी लातूर शहर दुमदूमले

जुडेगा भारत जितेगा इंडीया घोषणांनी लातूर शहर दुमदूमले देशात परीवर्तनाचे वारे केंद्रात इंडीया तर राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार येणार…

घटनात्मकदृष्ट्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही-पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा काढली आहे. या निमित्त पत्रकारांशी संवाद साधताना…

एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

मुंबईत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकमध्ये पँटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणी; आक्रमक झालेल्या कृती समितीनं विखे पाटलांवर भंडारा उधळला

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असतानाच धनगर आरक्षणासाठी धनगर समाज देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात सोलापूर…