फडणवीसांनी दिला बंद लिफाफा; भाजपचे ७ खासदार, ३० आमदार गॅसवर; कामाला लागण्याच्या सूचना
मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादीतील फाटाफूट, स्थिरस्थावर होत असलेलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू…