राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे:परळीच्या बबन गित्ते यांना थेट प्रदेश उपाध्यक्षपदावर संधी; धनंजय मुंडेंविरोधात ‘पॉवर’
राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर आता शरद पवार गटाने महत्वाच्या नियुक्त्याची घोषणा करताना बीडच्या सभेत राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या बबन गितेंसह आमदार…