दिल्लीत मोदी-शाहांच्या उपस्थित भाजपची खलबतं; पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. लवकरच या…