वेदांता-फॉक्सकॉन घालवला, आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुंतवणुकीसाठीही महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील वर्षात काही महत्त्वाचे प्रकल्प…