राहुल गांधींचा थेट सुप्रिया सुळेंना फोन; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली. पवारांनी दिलेल्या अचानक राजीनाम्यामुळे…