संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित:काँग्रेस खासदार म्हणाले – राहुल गांधींना बोलू द्या; सत्ताधारी भाजपची माफीसाठी तीव्र नारेबाजी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील 5 व्या दिवसाचे कामकाज अवघ्या 20 मिनिटांत गुंडाळण्यात आले. सभागृहातील नारेबाजीमुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी…