प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपाच्या वतीने आयोजित स्पर्धेत शाळांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर/प्रतिनिधी:प्रजासत्ताक दिन तसेच भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक स्पर्धामध्ये शहरातील शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.…