माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतली सदिच्छा भेट
लातूर ;-भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची रविवारी देवघर निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री माननीय दिलीपराव देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे माजी मंत्री विनायकराव पाटील माजी मंत्री बसवराज पाटील, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव भोसले सचिन दाताळ, चांदपाशा इनामदार ,सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित उपस्तीत होते