लाल किल्ल्यावरून राहुल गांधी म्हणाले- देशात बंधुभाव:मीडिया हिंदू-मुस्लिमच्या नावावर द्वेष पसरवते, त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण
नवी दिल्ली:-राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लाल किल्ल्यावर पोहोचली आहे. येथे राहुल देशाला संबोधित करत आहेत. ते म्हणाले की, माझ्या…