लिटिल एंजल इंग्रजी मिडीयम स्कूल, येथे क्रीडा महोत्सव
गैबीपीर नगर, रामवाडी सोलापूर
वार्षिक क्रीडा महोत्सव – २०२२-२३
सोलापूर:-कार्यक्रमाचे उद्घाटक- मा. श्री. डॉ. हारून रशीद बागबान – प्राचार्य एम. ए. पानगल ऊर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सोलापूर
प्रमुख अतिथीनजीर शेख – क्रीडा अधिकारी, सो. म. पा. आरीफ शेख – माजी महापौर,जमीर शेख – संपादक लोकप्रधान शाळेचे माजी समन्वयक मा. श्री. हाजी पीर साहेब शेख सर
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हाजी अय्युब मंगलगिरी, उपाध्यक्ष – मा. श्री. डॉ. इलियास शेख सर, सचिव – मा. श्री. डॉ. उमरफारूक मुल्ला सर, खजिनदार – मा. श्री. बशीर अहमद शाब्दी सर, बरकतअली जहागीरदार – सदस्य, अब्दुस समद शेख – सदस्य शाळेचे समन्वयक मा. श्री. रियाज वळसंगकर, मुख्याध्यापक – मा. श्री. सुफियान शाहपूरे
राहिल मुल्ला सर सहशिक्षक – क्रीडा स्पर्धेत सुरूवातीस परेड साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व क्रीडेचे महत्त्व विशद केले.
क्रीडा गटप्रमुख व मार्गदर्शक – मुजम्मील बर्ची सर, राहिल मुल्ला सर, शिक्षिका तरन्नुम मुजावर, नफिसा नदाफ, तेहसीन पटेल.
खेळ – क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, बुक बॅलन्स, पोटॅटो रेस, रनिंग, निडल थ्रेड, स्लो सायकलींग इत्यादी.
– कारी वसीम मुल्ला, कारी इद्रीस मंगलगिरी, हाफिज सनाउल्लाह शेख, हाफिज इम्रान नागनसुरे, हाफिज मनियार तसेच इतर शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन शिक्षिका शाहिस्ता शेख यांनी केले.