सर्व राज्यांतील पोलिसांना एकच गणवेश:पंतप्रधान मोदी यांची संकल्पना लोकशाही, संविधान दोघांसाठी घातक; काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांत पोलिसांसाठी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’अशी संकल्पना मांडली आहे. त्यावर काँग्रेसने सडकून टीका केली…
