शेतकऱ्यांना फक्त 70 ते 90 रुपये पीकविमा मिळतोय:अजित पवारांचा दावा; म्हणाले – बळीराजाला कोर्टात जाण्याची वेळ येऊ नये
मुंबई:-विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टी झालेली असताना सरकारकडून शेतकऱ्यांना मदत होतच नाही. 70…
