निलंगा;-आखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखंड हिनदुस्तानाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्वलंत इतिहासाचा आणि विचारंचा अपमान करून तमाम जनतेच्या भावना दुखावल्या या पुढे राज्यपाल सुधरले नाहीत तर राजभवनात घुसून छावा स्टाइल ने इतिहास समजावून सांगू आशा ईशारा निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आला . यावेळी श्री.तुळशीदास साळुंके(तालुका अध्यक्ष,निलंगा)श्री.किरण पाटील(जिल्हाध्यक्ष.वि.आ,लातूर) वैभव गोमसाळे(तालुका अध्यक्ष वि.आ.निलंगा),श्री.आदित्य धुमाल(तालुका उपाध्यक्ष.विआ.निलंगा)श्री.हानमंत पाटिल (उपाध्यक्ष निलंगा),ओमकार सुर्यवंशी(शहर अध्यक्ष.वि.आ),शुभम पाटिल,(संपर्क प्रमूख निलंगा),सोमनाथ तूरे,प्रदीप सुर्यवंशी,प्रभाकर तेलंगे व शिवभक्त छावा संघटनेचे पदाधीकारी उपस्थित होते