डाॕ.नितेश लंबे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मधुमेय रक्तातील तपासणी शिबीरास उंदड प्रतिसाद एकुण ७० जणांनी घेतला शिबीराचा लाभ
निलंगा प्रतिनिधी . येथील सुप्रसिद्ध डाॕक्टर नितेश लंबे यांच्या वाढदिवसा निमित्त लंबे हाॕस्पिटल निलंगा च्या वतीने मोफत मधुमेय तक्तातील तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबार एकुण ७० जणांची तपासणी करण्यात आली त्यात १० जणांना प्रिडाबेटीक असल्याचे आढळुन आले प्रसंगी डाॕ लंबे यांनी येणाऱ्या प्रत्येकास योग्य आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केले यावेळी शहरातील व्यापारी महासंघाचे आध्यक्ष प्रल्हाद बाहेती यांच्या तपासणीने शिबीरास सुरुवात झाली तर शहरातील व परीसरातील अनेक महीला व पुरुषांचा प्रतिसाद मिळाले .डाॕ लंबे हे नेहमीच सामाजीक कार्यात आपले योगदान देतच असतात व सतत अशा पद्धतीचे रुग्न सेवा करीत आसतात त्याच्या या कार्यामुळे अनेक स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे