अदानींचे शेअर्स 9 दिवसांत 70 % कोसळले- अदानींची वीज महाग; US शेअर बाजारातून अदानींना बाहेरचा रस्ता
अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेपासून बाजारापर्यंत हल्लकल्लोळ माजला आहे. विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून…
