नागपुरात नितीन गडकरींची मोठी घोषणा:2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिहानमध्ये एक लाखांना देणार रोजगार
2024च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी मिहानमध्ये एक लाख तरूणांना रोजगार देणार असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन यांनी दिले. ‘फॉर्च्युन फाउंडेशन’च्या वतीने आयोजित…
