अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात:राज्यात 75 हजार पदांसाठी नोकरभरती होणार, राज्यपालांची अभिभाषणात माहिती
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यपालांचे भाषण LIVE राज्यात…
