शेतकऱ्यांना खतासाठी जातीची विचारणा, विरोधकांकडून विधानसभेत सरकारची कोंडी, अखेर मुख्यमंत्र्यांकडून शब्द
मुंबई : सागंली जिल्ह्यात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात विचारण्यात आल्याच्या मुद्यावरुन विधानसभेत वातावरण तापल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षनेते अजित पवार,…
