महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरु असतानाच अजितदादांचं एकनाथ शिंदेंना पत्र
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात…
