लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळावा यासाठी शिवसेनेचं लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर:- अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ आणि सरसकट पीकविमा मिळावा,…
