थेट नगराध्यक्ष निवडणूक, प्रभाग रचनेत हस्तक्षेपास नकार; प्रथम हायकोर्टात जाण्याचे आदेश
राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केले आहेत.…
