• Tue. Apr 29th, 2025

Month: October 2023

  • Home
  • आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही-खा. कुमार केतकर

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही-खा. कुमार केतकर

अकोला:-२०२४ मध्ये हाेऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी व bjp यांना बहुमत मिळणार नाही. हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही.…

“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने अनेक केंद्रीय मंत्र्यांना…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश मुंबई, दि.…

गुजरातमध्ये मराठी जाहिरात देणार का?, मनसेचा Airtel ला सवाल, मुंबईतील कार्यालयात धडक, एअरटेलचा माफीनामा

मुंबई : मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणे आणि कांदिवलीतील मराठी महिलेचा गाळा गुजराती व्यापाऱ्याने हडप केल्याच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा…

औरंगाबाद, नांदेड नंतर आता नागपूरमध्ये मृत्यूचे तांडव; ४८ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू

नांदेड, औरंगाबाद नंतर आता नागपूर मेडिकल महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय विद्यालयात गेल्या ४८ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना…

तुळजा भवानी मंदिरात पुन्हा वाद; गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याने महादेव जानकर संतापले!

धाराशिव : रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे.…

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर मुंबई, दि. ४: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी…

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला पाहिजे; ठाकरे गटाची मागणी

रुग्णकांडातील बळी म्हणजे सरकारने केलेले अप्रत्यक्ष खूनच आहेत व त्यासाठी या खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा! अशी…

नांदेड:365 दिवसांत 3500 मृत्यू‎!

मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या‎ नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव‎चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि‎रुग्णालयात वर्षभरात उपचारादरम्यान‎साडेतीन हजारावर रुग्णांचा मृत्यू होतो, अशी ‎धक्कादायक…

‘युवा संघर्ष यात्रा’: महाराष्ट्र यात्रा काढण्याची रोहित पवारांची घोषणा; पुणे ते नागपूर 800 किमी करणार पायी प्रवास

पुणे ते नागपूर अशी सुमारे 800 किमी पायी ‘युवा संघर्ष यात्रा’ काढत आहे. यादरम्यान राज्यातील युवांशी संवाद साधता येणार आहे.…

You missed