BIG NEWS ! बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावी बोर्ड (HSC Board) परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत.…