महाराष्ट्राचा अर्थसंकल्प:महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाख; एसटीमध्ये महिलांच्या तिकीट दरात 50 टक्के सूट
सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून…