• Sun. May 4th, 2025

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे महिला दिन साजरा

Byjantaadmin

Mar 9, 2023

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे महिला दिन साजरा

निलंगा:-महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील महिला प्राध्यापक तगरखेडे मॅडम, प्राध्यापक बिराजदार मॅडम,प्राध्यापक माकणे मॅडम , प्राध्यापक मोरे मॅडम तसेच आवाळे मॅडम, शिंदे मॅडम व इतर महिला कर्मचाऱ्यां महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर एस .एस .पाव इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *