ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली:पक्ष चिन्हावर तातडीने अंतिम निर्णय घ्या, निवडणूक आयोगाला कोर्टाचे आदेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष नाव, चिन्ह गोठवल्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने आज फेटाळली. निवडणूक आयोगाला तातडीने…