निलंगा:-सायखा चिंचोली येथील (अन्वरे) पटेल अहद गफूरमिया यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी लातूरच्या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.
अहद पटेल हे महाराष्ट्र विद्यालयात लिंबाळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते .त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा ,वडील,भाऊ, बहिणे, असा परिवार आहे.
त्यांची दफनविधी कबरस्थान चिंचोली स येथे दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे.
निलंगा येथील इंडिया मशनरी स्टोअर्सचे मालक मगदूम पटेल यांचे ते बंधू होत.