CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का:संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी, गजानन किर्तीकर नवे नेते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गुरुवारी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला. शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी…
