“१५ दिवसांत सावत्र भावासारखे वागायला लागलात”, निधीवाटपावरून अजित पवार-यशोमती ठाकूर यांच्यात कलगीतुरा!
अर्थमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. शिंदे गट आणि भाजपाच्याही…
