अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतमजुरांनाही शासनाने आर्थिक मदत करावी…युवा भिम सेनेची मागणी
अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतमजुरांनाही शासनाने आर्थिक मदत करावी…युवा भिम सेनेची मागणी निलंगा (प्रतिनिधी)मागील काळात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
