उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांचा राजीनामा;भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा
कोलकाता: कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी मंगळवारी राजीनामा दिला. एका पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आणि येत्या…