शरद पवारांचा मोदींवर आरोप:म्हणाले- त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, मात्र खासदारांना कोणताच अजेंडा दिलेला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. मात्र, या अधिवेशनाचा कोणताही अजेंडा आम्हा खासदारांना देण्यात आलेला नाही, त्यामुळे या…