महाराष्ट्रच नव्हे तर देशात या तीन राज्यांमध्ये भाजप-मित्रपक्षांमध्ये कुरबुरी सुरु
महाराष्ट्र, हरियाणा आणि तामिळनाडू…देशात एकाच वेळी तीन राज्यांमधे भाजपचे मित्रपक्षांसोबतचे संबंध तणावाचे बनले आहेत कल्याण लोकसभा सीटवरुन मुख्यमंत्र्यांचे पुत्रच राजीनाम्याची…