अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; चूल पेटवत महागाईविरोधात घोषणाबाजी
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव द्यावा, वाढलेली महागाईवरून आज विरोधक आक्रमक झालेत. त्यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच…