भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले:कसबा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप, निषेधार्थ उपोषण सुरू
भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप कॉँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा…