स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापण्यास सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री
मुंबई :- राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी फिनलंडमधील विद्यापीठांना सहकार्य करण्यासंदर्भात सकारात्मकपणे पावले उचलण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…