महालक्ष्मी प्ला अँड हार्डवेअर अद्यावत दालनास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची सदिच्छा भेट
लातूर(प्रतिनिधी):-राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी लातूर येथील नुकतेच महालक्ष्मी प्ला व हार्डवेअर अद्यावत दालन सुरू करण्यात आले असून त्या शो रुमला शुक्रवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सदिच्छा भेट देवून येथील अद्यावत हार्डवेअर दालना ची माहिती घेतली पाहणी केली नूतन दालनास यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी हार्डवेअर प्रमुख शिवाजी प्रभू फावडे यांच्या हस्ते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अँड राजकुमार पाटील , हंसराज जाधव, सचिन दाताळ, दिनेश जाधव, हरिराम कुलकर्णी , धनंजय शेळके, राहुल पाटील, अनंत मिराजदार, गजानन मल्लाडे, पराग वांजरखेडकर, कृष्णा बैकरे, अरुण पाखरे, शैलेश गवळी नागेश कदम, अजय जाधव, मोहनराव गंथगडे, विकास फावडे महेश फावडे आदी मान्यवर उपस्थित होते .