लातुर(प्रतिनिधी):-लातूर जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या नविन कार्यकारणी ची निवड खालील प्रमाणे करण्यात आली आहे.
मनोहर पाटील (अध्यक्ष) प्रशांत येलाले (सचिव) कमलाकर साळुंके (कार्याध्यक्ष)सुभाष कुलकर्णी (उपाध्यक्ष) दिनकर आळंगे (उपाध्यक्ष) माधव तांबोळी (कोषाध्यक्ष) एजाज मोजन (जिल्हाप्रवक्ता) बलभीम सुर्यवंशी (सहसचिव)शेख महेमुद (सह कोषाध्यक्ष) (महिला प्रतिनिधी) सौ. अरुणा उडते, व सौ. रुपाली हटकर. नवीन कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या नविन कार्यकारणी जाहीर
