दहावी बोर्ड – २०२३ परीक्षेत अशोक बाहेती इंग्लिश
हायस्कूलचे घवघवीत यश
निलंगा शहरातील अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूल या शाळेतील विध्याथ्र्यांनी 10 वी बोर्ड २०२३ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण विध्यार्थीपैकी सहा विध्यार्थीनी 93% पेक्षा जास्त गुण संपादन केले या ही वर्षो शाळेचा 100% निकाल लागला आहे. शाळेतील गुणवंत विध्यार्थी खालील प्रमाणे
मंत्री दिव्या 97.80%, लंबे अनिशा 97.60%, जाधव मोहिनी 97 %,पटेल मुदसिर 96%, स्वामी दीक्षा 94.80%, पाटील प्राची 93.40% असे गुणवंत विध्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे सचिव करुणा बाहेती मॅडम अध्यक्ष डॉ. आरती बाहेती मैडम कार्यवाहक पवन बाहेती सर व शाळेचे मुख्याध्यापक शेख सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या