निलंगा:- येथील ईदगाह मस्जिद येथे हिंदु मुस्लिम सामाजिक समता याबद्दल महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व महाराष्ट्र पॉलीटेक्निक डी फार्म इन्स्टिट्यूट निलंगा मधील विद्यार्थ्यांना मुफ्ती रिझवान साहेब(इमाम ईदगाह मस्जिद) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ .बी .एन पौळ , प्राचार्य डॉ .एस .एस .पाटील , डॉ .गजेंद्र तरंगे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी प्रा .अविनाश मुळजे उपस्थित होते.
यावेळी सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व विद्यार्थी , ईदगाह मस्जिद कमिटीचे सर्व सदस्य ,साजिद आझाद उपस्थित होते.
हिंदु मुस्लिम सामाजिक समता कार्यक्रम संपन्न
