• Fri. May 2nd, 2025

मोठी दुर्घटना; पुलावरून बस कोसळून १५ ठार, २५ जखमी

Byjantaadmin

May 9, 2023

मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आज (दि.०९) सकाळी ८.३० च्या सुमारास मोठी बस दुर्घटना घडली. खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस पुलावरून कोसळली.

यामध्ये १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची अशी माहिती खरगोनचे एसपी धरम वीर सिंग यांनी दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *