आमदार संजय बनसोडे यांनी दिली अरविंद कांबळे यांचे घरी सांत्वन पर भेट घेतली
निलंंगा/प्रतिनिधी
निलंंगा तालुक्यातील उमरगा (हा) येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद कांबळे यांचे वडील कालकथीत विश्वभंरराव रामा कांबळे यांचे काही दिवसापुर्वी वृध्दापकाळाने दुःख निधन झाले .आमदार तथा माजी गृहराज्य मंञी संजयभाऊ बनसोडे यांनी उमरगा (हा) येथील घरी
सांत्वनपर भेट देऊन अरंविदभाऊ कांबळे यांच्या परिवाराची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांना धीर दिला.यावेळी तंटामुक्तचे अध्यक्ष जगदीश लोभे,निलंंगा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, स्विय सहाय्यक स्वामी ,पंकज बोरीकर, आयु.अरविंद भाऊ कांबळे, यासह कुंटुबातील सर्व सदस्य उपस्थित होते.