महाविकास आघाडी शिरुर अनंतपाळ च्या वतीने तहसिल कार्यालयावर महागाईच्या विरोधात धरणे आंदोलन
शिरूर अनंतपाळ :- सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, महागाई जिवनावश्यक वस्तुचे भरघोस दरवाढ.- मनरेगाच्या जाचक अटी रद्द करुन रखडलेले कामे तात्काळ चालु करणे बाबत. साकोळ येथील तालुकास्तरीय क्रिडा संकुलाचे रखडलेले काम तात्काळ चालु करणे बाबत या प्रमुख मागण्या साठीधरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलन अशोकराव पाटील निलंगेकर( सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी ), डाँं.शोभाताई बेंजरगे ( उध्दव ठाकरे शिवसेना नेत्या ), पंडीतराव धुमाळ ( माजी जि.प.अध्यक्ष, लातुर ), शिवाजीराव माने ( जिल्हाप्रमुख, उध्दव ठाकरे शिवसेना ) डाँं.अरविंद भातांब्रे,(जिल्हाध्यक्ष काँग्रेस डॉक्टर सेल) अभय सोळुंखे (प्रदेश सचिव काँग्रेस महाराष्ट्र)हरिभाऊ सगरे, अजित माने ( काँंग्रेस नेते ),भागवतराव वंगे,आबासाहेब पाटील ऊजेडकर, विठ्ठलराव पाटील शेंदकर, नगरसेवक सुधीर लखनगावे, अब्दुल अजीज मुल्ला, संजय बिराजदार, सतीश शिवणे,संदीप धुमाळे, अशोक कोरे,पंडीत लवटे,माधव खरटमोल, आदेश जरीपटके, संतोष शिवणे,मोहसिन सय्यद,अनंत काळे, कृष्णा पवार,पंडीतराव लवटे,जर्नाधन पाटील,रामकिशन गड्डीमे,बाळासाहेब पाटील,द्यानेश्वर पाटील,महेश तिवारी,भरत शिंदे, अभिनंदन दुरुगकर,सरोजा गायकवाड,गोविंद श्रीमंगल,माधवराव रायवाडे,व्यंकट कल्ले,नवाज पठाण,गंगाधर शिंदे,सिध्दांत गायकवाड, रमेश सोनवणे,ईस्माईल पठाण,ईरफान शेख,अनिल देवंगरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काँंग्रेस, राष्ट्रवादी काँंग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहुन केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध करुन .तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.