सावनगीरा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह 25 वे रौप्य महोत्सवी सोहळा
निलंगा(प्रतिनिधी):-तालुक्यातील सावनगीरा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह 25 वे रौप्य महोत्सवी सोहळा सात दिवस चुल बंद करून उत्साहात साजरा झाला,त्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून प्रथमच गावामध्ये रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे नवयुवका कडून आयोजीत करण्यात आले होते.त्यामध्ये 38
रक्तदात्यांनी रक्तदान केले ,व त्यात 267 रुग्णांनी आरोग्य शबिराचा लाभ घेतला .
गावातील युवकांनी रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले.याला गावातील रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
रक्तदान शिबीराच्या व आरोग्य शिबीराच्या यशेस्वीतेसाठी गावातील युवकांनी परीश्रम घेतले व परीसरातील लोकांकडून सावनगीरा गावच व नवयुकाच कौतुक होत आहे.
आयोजक -रामदास सोमवंशी, पंकज जाधव, विशाल सोळंके, नंदकिशोर सोळंके, फारूख आरब, विशाल सोमवंशी,रुषी सोळंके,क्रष्णा सोळंके आशा दत्ताञय सोळंके,पंकज जाधव,
सोमेश्वर सोळंके,विशाल सोळंके नागोराव सोळंके,प्रशांत सोळंके, दिनेश सोळंके,सतिष सोळंके, नंदकिशोर सोळंके,हाणमंत जाधव,शरद सोमवंशी ,विशाल सोमवंशी,प्रदीप सोमवंशी, रामदास सोमवंशी,लिंबराज जाधव,माधव जाधव,फारुख अरब रामदास सोळंके,विठ्ठल सोळंके,निलेश सोळंकेआदिनाथ सोळंके,अल्ताफ अरब,लक्ष्मण सोळंके,रामदास सोळंके,करण सोळुंक,वैभव सोळंके,बबन सोळंके तानाजी सोळंके अतुल शिंदे प्रदिप सोळंक पांडुरंग सोळंके आदिनाथ सोळंके धिरज सोळंके अजित जाधव दयानंद काळे अर्जुन शिंदे प्रसाद जाधव
करण सोळंके आदींनी परिश्रम घेतले.
*निलंगेकरांचे देशमुखांना ओपन चॅलेंज!*
*https://jantaexpress.co.in/?p=4695*