सेवालाल नगर निटुर येथे संत सेवालाल जयंती साजरी
केळगाव:-निलंगा तालुक्यातील निटूर गावातील सेवालाल नगर येथे आज श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
ही जयंती साजरी करण्यासाठी बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषा परिधान करून उपस्थिती लावली होती यावेळी निटूर गावचे उपसरपंच शिवराज सोमवंशी माजी उपसरपंच नंदकुमार हासबे, सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे, पत्रकार जावेद मुजावर ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिंदे, सुग्रीव पवार,सतिश पवार,पंडित राठोड ज्ञानदेव पवार, परशुराम पवार, नंदकुमार पवार, बाळासाहेब राठोड,बालाजी पवार , प्रेमदास पवार, बाबुराव पवार ,भानुदास पवार , वसंत पवार ,ओमकार पवार , विशाल पवार,राजाभाऊ सोनी, बाशिद गस्ते ,सागर नीटूरे
सह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करून सेवालाल नगर असे या तांडा वस्तीचे नवीन नामकरण करून नामफलकाचे अनावरणी करण्यात आले