निलंगा ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम प्रसंगी निलंगा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख येथील जिजाऊ चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिले असता त्यांचा निलंगा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी आमदार भिसे , जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे, आबासाहेब पाटील सेलुकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, देवणी तालुका अध्यक्ष अजित बेळकुने, जिल्हा उपाध्यक्ष
सुधाकर पाटील, मधुकर पाटील, राजकुमार पाटील, मोहनराव भंडारे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख ,माजी पंचायत समिती सभापती अजित माने, वैजनाथ वलांडे, सुभाष मुळे, पांडुरंग भंडारे, प्रभाकर बंडगर, सुभाष पाटील ,माधवराव शिंगाडे, एडवोकेट नारायण सोमवंशी, महेश देशमुख ,चक्रधर शेळके, रणजीत कोकणे, एडवोकेट सुतेज माने, धोंडीराम डोकं, संजय बिराजदार ,बाळासाहेब पाटील, रमेश राघो, मदन बिरादार ,हाजी सराफ, विलास लोभे, पद्मसिंह पाटील ,मुजीब सौदागर, तुराब बागवान ,गिरीश पात्रे, जावेद तांबोळी ,बालाजी वळसांगवीकर, राम भंडारे, अनिल पाटील, विजय पाटील जवळेकर ,बालाजी उर्फ साजन शिंदे, भरत बियाणी, वीरया मठपती, रणजीत सूर्यवंशी ,गोविंद सुरवसे ,अजय कांबळे आदीसह निलंगा , देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी , लोकप्रतिनिधी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा निलंगा येथे सत्कार
