निलंगा:-संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते पूजन करून साजरी करण्यात आली .मौजे मदनसुरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात मदनसुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साजरी करण्यात आली संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते करून तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला सदरील कार्यक्रम यशस्वी साठी मदनसुरी येथील बालाजी शेषराव जाधव, पंडितराव जाधव, अंकुश कांबळे, दिलीप जाधव ,सुनील जाधव, धीरज जाधव, नारायण जाधव ,गोविंद जाधव ,अनिता जाधव मीरा जाधव सुकुमार जाधव बालिका जाधव उषा जाधव सावित्राबाई माने इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले सदरील कार्यक्रमाच्या वेळी मदनसुरी येथील ज्येष्ठ नागरिक महिला ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव संजय शिंदे दयानंद कोळपे तात्या माने गणेश विहिरे तसेच नागरिक दिलीप जाधव अशोक सूर्यवंशी अशोक जाधव वरून जाधव राहुल माने, ओम प्रकाश माने मुरलीधर सूर्यवंशी दयानंद कोळपे धनराज लांडगे माधव शिंदे गुलाब माने वेंकट राजे राम माने उद्धव माने बरेचसे नागरिक उपस्थित होते.