शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर मिळणार सोयाबीन स्पायरल सेपरेटर, सोयाबीन टोकन यंत्र
• पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन
• 10 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज
लातूर, (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सोयाबीन स्पाशयरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्वा वर देण्यालत येणार आहेत. यापूर्वी या औजारांसाठी पंचायत समितीस्त्रावर अर्ज करण्याणचे आवाहन करण्याेत आले होते. मात्र, भौतिक साध्यााप्रमाणे अपेक्षित अर्ज प्राप्ता न आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन स्पा यरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्रांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत संबंधित पंचायत समितीस्तरावर आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.
या योजनेमध्येभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांना प्राधान्यक राहील. इच्छु्क शेतकऱ्यांनी स्वषतःचा सातबारा, आठ अ, आधार कार्ड, बॅंक पासबुकाच्याय पहिल्याा पानाचे झेरॉक्सु, लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे असल्या स जातीचे प्रमाणपत्र व अपंग लाभार्थ्यांसाठी अपंगत्वाअच्याा दाखल्यातच्याो झेरॉक्सत प्रतींसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत.
लाभार्थ्यााची निवड केल्या्नंतर शेतकऱ्यांनी एक महिन्यािच्याच आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्यााकडून आपल्या् पंसतीच्याे औजाराची खरेदी करावी लागेल. सदर खरेदी करावयाची औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ते बीआयएस अथवा अन्य संस्थाीनी निश्चित केलेल्याक प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषानुसार असणे आवश्यक आहे. या औजारांसाठी जास्ती अर्ज प्राप्तस झाल्याचस लक्षांकानुसार सोडत पध्द्तीने लाभार्थ्यांची निवड संबंधित पंचायत समितीस्तीरावर करण्या त येईल. मंजूर औजाराचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधारसंलग्न बॅंक खात्यापवर डीबीटी प्रणालीव्दा्रे अदा करण्याात येईल, असे श्री. चोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.