• Wed. Apr 30th, 2025

स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Byjantaadmin

Feb 5, 2023

निलंगा:-मराठ्यांचे क्रांतीसुर्य छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त निलंगा येथे सर्व पक्षीय तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व अभिवादन करताना कांग्रेस पक्षाचे  प्रदेश सरचिटणीस  अशोकराव पाटिल निलंगेकर ,माजी सभापती पंचायत समिती अजित  माने,  डॉ .अरविंद भांतांब्रे , आबा पाटिल,छावा संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष ,प्रकाश गोमसाळे पाटील,तालुका अध्यक्ष दास  साळुके,वि.आ.जिल्हाध्यक्ष  किरण पाटिल, बाळासाहेब माने,वि.आ.तालुका अध्यक्ष .वैभव गोमसाळे , उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, उपाध्यक्ष .हणुमान पाटिल,शहरध्यक्ष  ओमकार सुर्यवंशी, संपर्क प्रमुख .शुभम पाटिल, प्रथ्वी पाटिल,आकाश पाटिल,विकास चैतन्य माकणे,जाधव, पवन म्हत्रे,हष्र निला, प्रतिक मुगळे,विविध पक्षातील संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed